खलकरू मुंबई/७ एप्रिल - बुधवारी हनुमानजयंती आहे. त्यामुळे कुणीही घराबाहेर पडू नये.लक्ष्मणाचे प्राण वाचवण्यासाठीहनुमानानंऔषधीवनस्पतीसाठीपर्वत उचलून आणलाहोता.आजजनतेलावाचवण्यासाठी हनुमानासारखंपर्वत उचलण्याची गरज नाही. त्यामुळे उद्या घरीच थांबा आणि हनुमान जयंती साजरी करा, असं आवाहन करतानाच मुस्लिम बांधवांनीही उद्याच्या शब्ब-ए-बारातसाठी घराबाहेर पडू नये, पूजा, अर्चा, प्रार्थना घरातच करावी, असं आवाहन शासन यापुढे अधिक धोका पत्करणार नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. करोनाप्रसारास कारणीभूत ठरणा-यांवर गंभीर गुन्हे करोनासंसर्गाची साखळी तोडणं आणि दाखलहोतील आणि त्यांनापरिणाम भोगावेलागतील, नागरिकांचा जीव वाचवणं हे पंतप्रधान, असा इशाराही त्यांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांपासून देशातील प्रत्येक व्यक्तीचं आज दरम्यान, पवार यांनी जागतिक आरोग्यदिनाच्या एकमेव कर्तव्यं आहे. त्यासाठी घराबाहेर न पडणं, निमित्तानं राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. बाहेरील व्यक्तीच्या संपर्कात न येणं, करोनाला संपूर्ण जग करोनाच्या संकटाचा मुकाबला करत प्रसाराची संधीनदेणं आणिकरोनाची साखळी तोडणं, असताना जागतिक आरोग्याचं आणि आरोग्य ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. पुढील सूचना संघटनेचं महत्वं पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याचं येईपर्यंतसण, उत्सव, पूजा, अर्चा,यात्रा,जत्रा, प्रार्थना, त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. धार्मिक कार्ये ही घरातंचकरावीत, कुणीही घराबाहेर _ 'आरोग्यम धनसंपदा', आरोग्यासारखं धन नाही पडू नये, असे अजित पवार म्हणाले. असं मानणारी आपली संस्कृती आहे, परंतु जागतिकि ...तर गंभीर गुन्हे दाखल करू करणाच्या काळात, आधुनिक जीवनपद्धतीत 'कोरोना' च्या रुग्णसंख्येत दररोज शेकडयांनी वैयक्तिक आरोग्याच्या बरोबरीनं, सार्वजनिक, वाढ होत आहे. ही वाढ चिंताजनक आहे. नागरिकांनी जागतिक आरोग्यही तितकेच महत्वाचे आहे हे परिस्थितीचंगांभीर्य ओळखन वर्तन ठेवलं पाहिजे. 'ह्यकरोना' संकटाच्या निमित्तानं पन्हा एकदा लक्षात शासनाने राज्यातील काही भाग सीलबंद करण्याचे आलं आहे.यापासन धडा घेऊन भविष्यात वैयक्तिक निर्णय घेतले आहेत. बंदी आदेश जारी केले आहेत. आरोग्याच्या बरोबरीनं सार्वजनिक आरोग्याच्या बंदी आदेशांचं उल्लंघन करणा-यांवर गन्हे दाखल रक्षणसाठी आपण सर्वजण कटीबद्ध होऊया, असंही करुन तुरुंगात टाकलं जाईल. करोनाच्यासंदर्भात त्यांनी म्हटलं आहे.
हनुमानासारखं पर्वत आणायला घराबाहेर पडू नकाः अजित पवार