मुंबई/७ एप्रिल - नोवेलकरोना व्हायरसचावाढता प्रादुर्भाव रोखण्याकरिता राज्यात लॉकडाऊन आणि अन्य विविध उपाययोजना सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर २६ एप्रिल व १० मे रोजी होणाऱ्या महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाच्यापूर्वपरीक्षापुढे ढकलण्यात आल्या आहेत. २६ एप्रिल २०२० रोजी राज्यसेवा पूर्वपरीक्षा २०२० आणि १० मे २०२० रोजीमहाराष्ट्रदुय्यमसेवाअराजपत्रित (गट-ब) संयुक्त पूर्वपरीक्षा २०२०होणारहोती.यादोन्हीपरीक्षा आता लॉकडाऊन स्थिती आणि एकूणच करोनाच्या संसगामुळे उद्भवलेल्या स्थितीमुळे पुढे ढकलण्यात येत असल्याचे आयोगाने आजएकाप्रसिद्धीपत्रकाद्वारेजाहीर केले.
लॉकडाऊननंतरची एमपीएससी पूर्व परीक्षाही लांबणीवर