देशात आतापर्यंत ४ हजार ८७७ प्रकरणे; ८ दिवसानंतरसंक्रमितांच्या संख्येत घट, एका दिवसात ४८९ नवीन रुग्ण आढळले

नवी दिल्ली/७ एप्रिल -कोरोनाव्हायरचा संसर्गदुस-या आणितिस-यास्टेजदरम्यानपोहोचला आहे.सोमवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेहीमाहिती दिली. मागील 8 दिवसांत पहिल्यांदाज असे घडले की, नवी प्रकरणांची संख्या घट नोंदली गेली. दिवसभरात488रिपोर्टपॉझिटिव्ह आले आहेत. 28 मार्च रोजी संक्रमितांची संख्येत 141 ची वाढ झाली होती. पुढच्या दिवशी यात कमतरता आली आणि तिस-यास्टेजदरम्यानपोहचले आहे.परंतू,मागील8 115 नवीन प्रकरणे समोर आली होती. यानंतर दिवसात पहिल्यांदाचा संक्रमितांच्या संख्येत घट दररोज संक्रमितांच्या संख्या वाढली. आतापर्यंत 4 झाली आहे. दिवसभरात 489 रिपोर्ट पॉझिटिव्ह हजार 877 प्रकरणे समोर आली आहेत.कोरोनाचा आल्या आहेत. देशातील 27 राज्य आणि 5 केंद्रशासित प्रदेशांमध्ये भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्विनची फैलाव झाला आहे.135लोकांचा मृत्यू झालाअसून निर्यात बंदी केली शिथील 361 जण कोरोनामुक्त झाले आहेत. ही आकडेवारी कोरोना व्हायरसविरोधात लढताना भारत covid19india.org यावेबसाइटनुसार आहे.तर सरकारने हायड्रॉक्सीक्लोरोक्विन आणि केंद्रीय आरोग्यमंत्रालयानुसार, मंगळवारीसकाळी 9 पॅरासिटामॉल औषधींवर आंशिक निर्यात बंदी पर्यंत देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 4 हजार 421 हटवण्याचा निर्णय घेतला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने वर पोहोचली आहे. यातील 3 हजार 981 रुग्णांवर दिलेल्या माहितीनुसार, ह्यह्यहा निर्णय मानवतेच्या उपचार सुरू असून 325 रुग्ण बरे झाले आहेत. तर आधारावर घेण्यात आला आहे. भारताकडून अपेक्षा कोरोनामुळे देशभरात 114 लोकांचा मृत्यू झाला ठेवणा?या देशांना या औषधी पाठवल्या जाणार आहे. आहेत.तरीही देशांतर्गतगरजांनाप्रथम प्राधान्यदेऊन ___ मंगळवारी96 नवीनरुग्ण आढळले आहेत.यात स्टॉकच्या उपलब्धतेनुसार निर्यात केले जाईल राजस्थानमध्ये 24, महाराष्ट्र 23, गुजरात 19, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी हरियाणा 16, मध्यप्रदेश 12 आणि असाममध्ये 1 अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. केंद्रीय आरोग्य आवाहन केले होते की कोरोनाशी दोन हात करताना मंत्रालयाचे म्हणने आहे की, संक्रमण दूस-या आणि हायड्रॉक्सीक्लोरोक्विननिर्यात करावे.