वाशिम जिल्ह्यातील सर्व बँक आता सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत सुरु राहणार संचारबंदीच्या प्रभावी अंमलबजवणीसाठी निर्णय
वाशिम/प्रति.- जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठीसंचारबंदीलागूकरण्यात आलीआहे. त्यानुसार दवाखाने, औषधी दुकाने वगळता सर्वजीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत सुरुठेवण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी आता जिल्ह्यातील सर…